Netclix ई-सेवा केंद्र - सर्व ऑनलाईन अर्ज, सरकारी योजना, भरती, शिष्यवृत्ती, आधार-पॅन, बँकिंग, रिचार्ज, बिल पेमेंट. विश्वासार्ह डिजिटल सेवा केंद्र !
PAN, शिधापत्रिका, PMAY, शिष्यवृत्ती, भरती अर्ज आणि बरेच काही!
२४ तासांत बहुतेक अर्ज प्रक्रिया पूर्ण.
WhatsApp, कॉल किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेटीने मदत.
सेवा फक्त ₹१०० पासून – कोणतेही लपवलेले शुल्क नाही.
तुमची सर्व माहिती आणि कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित ठेवली जातात.
ऑनलाईन फॉर्म, योजना अर्ज किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना अडचण येते? NetClix तुमचं काम अचूक, विश्वासार्ह आणि वेळीच पूर्ण करून देतो.
वेळेवर मार्गदर्शन
योग्य दस्तऐवज तयारी
100₹ पासून सेवा
योजना आणि सरकारी भरतीच्या मुदती लवकर संपतात. वेळेवर योग्य अर्ज सादर करून लाभ मिळवण्याची संधी गमावू नका!
Netclix हे भंडाऱ्यातील विश्वासार्ह आणि आधुनिक डिजिटल सेवा केंद्र आहे. आम्ही नागरिकांना शासकीय योजना अर्ज, भरती फॉर्म, शिष्यवृत्ती, PAN कार्ड, ऑनलाइन नोंदणी यासारख्या सर्व डिजिटल सेवांमध्ये मार्गदर्शन व अचूक सेवा देतो. आमचं उद्दिष्ट म्हणजे – प्रत्येकासाठी सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे
📍 स्थान: वांगी रोड, पळसगाव/सो. ता. साकोली, जि. भंडारा, महाराष्ट्र 📞 कॉल: +91-9270463402 🕒 सेवेचा वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ७.३० (सोमवार ते शनिवार)
🔗 सोशल मिडिया